सूचीबद्ध सामग्री प्रकार हाताळण्यास Google Chrome Frame ला अनुमती द्या

हे धोरण सेट केले असल्यास निर्दिष्ट आशय प्रकार Google Chrome Frame द्वारे हाताळले जातात.

हे धोरण सेट केले नसल्यास, सर्व साइटसाठी डीफॉल्ट प्रस्तुतकर्ता वापरला जाईल. (ChromeFrameRendererSettings धोरण डीफॉल्ट प्रस्तुतकर्त्यास कॉन्फिगर करण्यासाठी वापरले जाऊ शकते.)


Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
सूचीबद्ध सामग्री प्रकार हाताळण्यास Google Chrome Frame ला अनुमती द्या

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\ChromeFrameContentTypes
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)