अनुमत अ‍ॅप/विस्तार प्रकार कॉन्फिगर करा

स्थापित केले जाण्यासाठी कोणत्या अ‍ॅप/विस्तार प्रकारांना अनुमती आहे ते नियंत्रित करते.

हे सेटिंग Google Chrome मध्ये स्थापित केल्या जाऊ शकणाऱ्या विस्तार/अ‍ॅप्सच्या अनुमती असलेल्या प्रकारांना श्वेत-सूचीत टाकते. मूल्य हे स्ट्रिंगची एक सूची असते, यापैकी प्रत्येक खालीलपैकी एक असावे: "विस्तार", "थीम", "user_script", "hosted_app", "legacy_packaged_app", "platform_app". या प्रकारांवरील अधिक माहितीसाठी Google Chrome विस्तार दस्तऐवज पहा.

लक्षात ठेवा की हे धोरण ExtensionInstallForcelist द्वारा सक्तीने-स्थापित केले जाण्यासाठी विस्तार आणि अ‍ॅप्स वर प्रभाव देखील करते.

हे सेटिंग कॉन्फिगर केलेले असल्यास, सूचीवर नसलेल्या प्रकाराचे विस्तार/अ‍ॅप्स स्थापित केले जाणार नाहीत.

ही सेटिंग्ज कॉन्फिगर-न करता सोडल्यास, स्वीकारता येण्यासारख्या विस्तार/अ‍ॅप्स प्रकारांवर कोणतेही प्रतिबंधांची अंमलबजावणी केली जात नाही.


Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
स्थापित केले जाण्यासाठी अनुमती असलेल्या विस्तार/अ‍ॅप्सचे प्रकार

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\ExtensionAllowedTypes
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)