विस्तार, अनुप्रयोग आणि वापरकर्ता स्क्रिप्ट स्थापना स्रोत कॉन्फिगर करा

तुम्हाला कोणत्या URL विस्तार, अॅप्स आणि थीम इंस्टॉल करू द्यायच्या ते निर्दिष्ट करू देते.

Google Chrome 21मध्ये सुरूवात झाल्यानंतर, Chrome वेब स्टोअरच्या बाहेरून विस्तार, अॅप्स आणि वापरकर्ता स्क्रिप्ट इंस्टॉल करणे आणखी कठीण झाले आहे. यापूर्वी वापरकर्ते एका *.crx लिंकच्या फायलीवर क्लिक करू शकत होते आणि काही चेतावण्यांनंतर Google Chrome ती फाइल इंस्टॉल करण्यास ऑफर करत होते. Google Chrome 21 नंतर अशा फायली डाउनलोड करून Google Chrome सेटिंग पेजवर ड्रॅग करणे आवश्यक आहे. ही सेटिंग विशिष्ट URLना जुना, सुलभ इंस्टॉलेशन प्रवाह देते.

या सूचीतील प्रत्येक आयटम एक विस्तार-शैली जुळणी पॅटर्न (https://developer.chrome.com/extensions/match_patterns पहा) आहे. वापरकर्ते या सूचीतील आयटमशी जुळणाऱ्या कोणत्याही URL वरून सुलभरित्या आयटम इंस्टॉल करू शकतात. *.crx फायलीचे स्थान आणि जेथून डाउनलोड सुरू होते ते पेज (उदा. संदर्भकर्ता) दोहोंना या पॅटर्ननी अनुमती दिली पाहिजे.

या धोरणावर ExtensionInstallBlacklist प्राधान्य घेते. म्हणजेच काळ्यासूचीतील साइटवरून असे झाले तरीही तिच्यातील विस्तार इंस्टॉल केला जाणार नाही.


Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
विस्तार, अनुप्रयोग आणि यावरील वापरकर्ता स्क्रिप्ट स्थापनांना अनुमती देण्यासाठी URL नमुने

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\ExtensionInstallSources
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)