डिस्क कॅशे निर्देशिका सेट करा

डिस्कवर कॅशे केलेल्या फायली संचयित करण्‍यासाठी Google Chrome वापरेल ती निर्देशिका कॉन्फिगर करते.

आपण हे धोरण सेट केल्यास, वापरकर्त्याने '--disk-cache-dir' ध्वजांकन निर्दिष्‍ट केले असल्‍यास किंवा नसल्‍यास त्याकडे दुर्लक्ष करून Google Chrome प्रदान केलेली निर्देशिका वापरेल.

वापरल्या जाऊ शकणाऱ्या चल संख्यांच्या सूचीसाठी https://www.chromium.org/administrators/policy-list-3/user-data-directory-variables पहा.

हे धोरण सेट न केलेले ठेवल्‍यास डीफॉल्ट कॅशे केलेली निर्देशिका वापरली जाईल आणि वापरकर्ता ती '--disk-cache-dir' आदेश ओळ ध्वजांकनासह अधिशून्य करण्‍यास सक्षम असेल.


Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
डिस्क कॅशे निर्देशिका सेट करा

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDiskCacheDir
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)