Google Cast सक्षम करते

हे धोरण सत्य वर सेट केल्यास किंवा सेट न केलेले ठेवल्यास, Google Cast सक्षम केले जाईल आणि वापरकर्ते त्यास अॅप मेनू, पृष्ठ संदर्भ मेनू, Cast-सक्षम वेबसाइट वरील मीडिया नियंत्रणे आणि (दर्शविल्यास) Cast टूलबार चिन्हामधून लाँच करण्‍यात सक्षम असतील.

हे धोरण असत्य वर सेट केल्यास, Google Cast अक्षम केले जाईल.


Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameEnableMediaRouter
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)