सक्तीने स्थापित केलेल्या अॅप्स आणि विस्तारांची सूची कॉन्फिगर करा

वापरकर्त्याशी परस्पर संवाद न साधता, शांतपणे इंस्टॉल होणाऱ्या अॅप्स व विस्तारांची सूची निर्दिष्ट करते जे वापरकर्त्याद्वारे एकतर अनइंस्टॉल केले वा बंद केले जाऊ शकणार नाहीत. अॅप्स/विस्ताराच्या भविष्‍यातील आवृत्त्यांनी विनंती केलेल्या कोणत्याही अतिरिक्त परवानग्यांसह अॅप्स/विस्तारांनी विनंती केलेल्या सर्व परवानग्यांना वापरकर्त्याच्या परस्परसंवादाशिवाय स्पष्टपणे मंजूरी दिली जाते. याशिवाय, enterprise.deviceAttributes आणि enterprise.platformKeys विस्तार API साठी परवानग्यांना मंजूरी दिली जाते. (हे दोन API सक्तीने-इंस्टॉल न केलेल्या अॅप्स/विस्तारांवर उपलब्ध नसतात.)

हे धोरण संभाव्य विवादित ExtensionInstallBlacklist धोरणावर प्राधान्य घेते. कोणतेही अॅप किंवा विस्तार जे यापूर्वी सक्तीने-इंस्टॉल केले गेले असतील तो या सूचीमधून काढला जाईल, तो Google Chrome आपोआप अनइंस्टॉल करेल.
सक्रिय निर्देशिका डोमेनमध्ये सामील नसलेल्या Windows प्रसंगांसाठी सक्तीचे इंस्टॉलेशन Chrome वेब स्टोअर मध्ये सूचीबद्ध अॅप्स आणि विस्तारांपुरते मर्यादित असते.

लक्षात ठेवा कोणत्याही विस्ताराचा स्रोत कोड वापरकर्ते विकासक साधनांद्वारे बदलू शकतात (potentially rendering the extension dysfunctional). ही चिंतेची बाब असल्यास DeveloperToolsDisabled धोरण सेट केले पाहिजे.

या धोरणाचा प्रत्येक सूचीबद्ध आयटम एक स्ट्रिंग असते ज्यामध्ये अर्धविरामाने (;) विभाजित एक विस्तार आयडी आणि "अपडेट" URL यांचा समावेश असतो. विस्तार आयडी ही 32 वर्णांची एक स्ट्रिंग असते जी उदा. विकासक मोडमध्ये इसताना chrome://extensions मध्ये मिळते. https://developer.chrome.com/extensions/autoupdate मध्ये वर्णन केल्यानुसार "अपडेट" URL अपडेट मॅनिफेस्ट XML दस्तऐवजाकडे निर्देश करणारी असावी. लक्षात ठेवा या धोरणात सेट केलेली "अपडेट" URL केवळ सुरूवातीच्या इंस्टॉलेशनसाठी वापरली जाते; विस्तारांच्या त्यापुढील अपडेटसाठी विस्ताराच्या मॅनिफेस्ट मध्ये सूचित केलेली URL वापरली जाते.

उदाहरणार्थ, gbchcmhmhahfdphkhkmpfmihenigjmpp;https://clients2.google.com/service/update2/crx मानक Chrome वेब स्टोअर "अपडेट" URL ने Chrome Remote Desktop अॅप इंस्टॉल करते. विस्तारांना होस्ट करण्याबद्दल आणखी माहितीसाठी पहा: https://developer.chrome.com/extensions/hosting.

हे धोरण सेट न केलेले ठेवल्यास, कोणतेही अॅप्स किंवा विस्तार आपोआप इंस्टॉल केले जात नाहीत आणि वापरकर्ता Google Chrome मधून कोणताही अॅप किंवा विस्तार अनइंस्टॉल करू शकतो.


Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
शांतपणे स्थापित केले जाणारे विस्तार/अॅप आयडी आणि अद्यतन URL

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\ExtensionInstallForcelist
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)