व्यवस्थापित केलेले बुकमार्क

व्यवस्थापित बुकमार्कची सूची कॉन्फिगर करते.

पॉलिसीमध्ये बुकमार्क सूचीचा समावेश आहे ज्यातील प्रत्येक बुकमार्क हा एक शब्दकोश आहे ज्यामध्ये "name" आणि "url" या की आहेत ज्या बुकमार्कचे नाव आणि त्यांचे लक्ष्य धारण करतात. "url" की शिवाय बुकमार्क परिभाषित करून एक उपफोल्डर कॉन्फिगर केला जाऊ शकतो परंतु एका अतिरिक्त "children" की सह, ज्यात वर परिभाषित केलेल्या बुकमार्कची सूची आहे (त्यातील काही पुन्हा फोल्डर असू शकतात). Google Chrome अपूर्ण URLना सुधारित करते जशा त्या विविधोपयोगी क्षेत्राद्वारे सबमिट केल्ला गेल्या होत्या, उदाहरणार्थ "google.com" हे "https://google.com/" बनते.

हे बुकमार्क एका फोल्डरमध्ये ठेवले जातात जो वापरकर्त्याद्वारे सुधारित केला जाऊ शकत नाही (परंतु वापरकर्ता त्याला बुकमार्क बारमधून लपविणे निवडू शकतो). डीफॉल्टनुसार फोल्डरचे नाव "व्यवस्थापित बुकमार्क" आहे परंतु मूल्य म्हणून वांछित फोल्डरच्या नावासह "toplevel_name" की समाविष्ट असलेला शब्दकोष बुकमार्कच्या सूचीमध्ये जोडून तो कस्टमाइझ केला जाऊ शकतो.

व्यवस्थापित बुकमार्क वापरकर्त्याच्या खात्यावर सिंक केले जात नाहीत आणि ते विस्तारांद्वारे सुधारित केले जाऊ शकत नाहीत.


Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
व्यवस्थापित केलेले बुकमार्क

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameManagedBookmarks
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)