प्रॉक्सी सर्व्हरच्या सहकालिक कनेक्शनची अधिकतम संख्‍या

प्रॉक्सी सर्व्हरच्या एकाच वेळच्या कनेक्‍शनची कमाल संख्‍या नि‍र्द‍िष्‍ट करते.

काही प्रॉक्सी सर्व्हर प्रति क्लायंट एकाच वेळी येणार्‍या कनेक्‍शनची उच्च संख्‍या हाताळू शकत नाहीत आणि या प्रकाराचे हे धोरण निम्नतम मूल्यावर सेट करुन निराकरण करता येते.

या धोरणाचे मूल्य 100 पेक्षा कमी आणि 6 पेक्षा जास्त असावे आणि डीफॉल्ट मूल्य 32 असावे.

काही वेब अ‍ॅप हँगिंग GET सह अनेक कनेक्शन वापरत असल्याचे ज्ञात आहे, जेणेकरून 32 पेक्षा कमी करण्याने असे अनेक वेब अ‍ॅप्स उघडे असल्यास ब्राउझर नेटवर्किंग हँग होऊ शकते. आपल्या स्‍वत:च्या जोखमीवर डीफॉल्ट कमी करा.

हे धोरण सेट न करता सोडल्यास डीफॉल्ट मूल्य वापरण्‍यात येईल जे 32 आहे.


Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
प्रॉक्सी सर्व्हरच्या सहकालिक कनेक्शनची अधिकतम संख्‍या:

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameMaxConnectionsPerProxy
Value TypeREG_DWORD
Default Value
Min Value
Max Value2000000000

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)