स्टार्टअपच्या वेळी उघडणार्‍या URL

सुरूवातीची क्रिया म्हणून 'URL ची एक सूची उघडा' निवडल्‍यास, हे उघडलेल्‍या URL ची सूची निर्दिष्‍ट करण्‍याची आपल्‍याला अनुमती देते. सेट न केलेले ठेवल्‍यास प्रारंभ झाल्‍यावर कोणतीही URL उघडली जाणार नाही.

'RestoreOnStartup' धोरण 'RestoreOnStartupIsURLs' वर सेट केले असेल तरच हे धोरण कार्य करते.

हे धोरण सक्रिय निर्देशिका डोमेनवर न जोडल्या जाणाऱ्या Windows प्रसंगावर उपलब्ध असणार नाही.


Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
स्टार्टअपच्या वेळी उघडणार्‍या URL

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended\RestoreOnStartupURLs
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)