लॉक स्क्रीन पिनची किमान लांबी सेट करते

धोरण सेट केलेले असल्यास, कॉन्फिगर केलेल्या पिनची किमान लांबी लागू होते. (निरपेक्ष किमान पिन लांबी 1 आहे; 1 पेक्षा कमी मूल्य असलेल्या मूल्यांना 1 म्हणून वापरले जाते.)

धोरण सेट नसल्यास, किमान लागू पिन लांबी 6 संख्यांची आहे. हे सिफारस केलेले किमान आहे.

Supported on: SUPPORTED_WIN7

लॉक स्क्रीन पिनची किमान लांबी सेट करते:

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NamePinUnlockMinimumLength
Value TypeREG_DWORD
Default Value
Min Value0
Max Value2000000000

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)