प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग्ज कशी निर्दिष्ट करायची ते निवडा

Google Chrome द्वारे वापरलेले प्रॉक्सी सर्व्हर निर्दिष्ट करण्यासाठी आपल्याला अनुमती देते आणि वापरकर्त्यांना प्रॉक्सी सेटिंग्ज बदलण्यापासून प्रतिबंधित करते.

आपण कधीही प्रॉक्सी सर्व्हर न वापरण्याचे आणि नेहमी थेट कनेक्ट करण्याचे निवडल्यास, अन्य सर्व पर्याय दुर्लक्षित केले जातील.

आपण सिस्टम प्रॉक्सी सेटिंग्ज वापरण्याचे निवडल्यास, अन्य सर्व पर्याय दुर्लक्षित केले जातील.

आपण प्रॉक्सी सर्व्हर स्वयं शोधल्यास, अन्य सर्व पर्याय दुर्लक्षित केले जातील.

आपण निश्चित सर्व्हर प्रॉक्सी मोड निवडल्यास, आपण पुढील 'पर्याय पत्ता किंवा प्रॉक्सी सर्व्हरच्या URL' मध्ये आणि 'प्रॉक्सी बायपास नियमांच्या स्वल्पविरामाने विभक्त केलेल्या सूची'मध्ये निर्दिष्ट करू शकता. उच्च प्राधान्य असलेला HTTP प्रॉक्सी सर्व्हर ARC-अ‍ॅप्ससाठी उपलब्ध आहे.

आपण .pac प्रॉक्सी स्क्रिप्ट वापरणेे निवडल्यास, 'प्रॉक्सी .pac फाईलच्या URL' मध्ये स्क्रिप्टचे URL निर्दिष्ट करू शकता.

तपशीलवार उदाहरणांसाठी, येथे भेट द्या:
https://www.chromium.org/developers/design-documents/network-settings#TOC-Command-line-options-for-proxy-sett.

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, Google Chrome आणि ARC-अ‍ॅप्स आदेश रेखेमधील निर्दिष्ट केलेले सर्व प्रॉक्सी-संबंधित पर्याय दुर्लक्षित करतात.

हे धोरण सेट न केलेले सोडल्याने वापरकर्त्याला त्यांच्या स्वतःच्या प्रॉक्सी सेटिंग्ज निवडण्याची अनुमती देते.

Supported on: SUPPORTED_WIN7

प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग्ज कशी निर्दिष्ट करायची ते निवडा


 1. कधीही प्रॉक्सीचा वापर करु नका
  Registry HiveHKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
  Value NameProxyMode
  Value TypeREG_SZ
  Valuedirect
 2. स्वयं शोध प्रॉक्सी सेटिंग्ज
  Registry HiveHKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
  Value NameProxyMode
  Value TypeREG_SZ
  Valueauto_detect
 3. .pac प्रॉक्सी स्क्रिप्टचा वापर करा
  Registry HiveHKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
  Value NameProxyMode
  Value TypeREG_SZ
  Valuepac_script
 4. निश्चित केलेले प्रॉक्सी सर्व्हर वापरा
  Registry HiveHKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
  Value NameProxyMode
  Value TypeREG_SZ
  Valuefixed_servers
 5. सिस्टम प्रॉक्सी सेटिंग्ज वापरा
  Registry HiveHKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
  Value NameProxyMode
  Value TypeREG_SZ
  Valuesystem


chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)