जलद अनलॉक मोडना कॉन्फिगर करण्‍याची अनुमती आहे

लॉक स्क्रीन अनलॉक करण्याकरिता वापरकर्ता कोणते द्रुत अनलॉक मोड कॉन्फिगर करू शकतो आणि वापरू शकतो ते नियंत्रित करणारी श्वेतसूची.

हे मूल्य स्ट्रिंगची एक सूची असते; वैध सूची प्रविष्‍टी या आहेत: "सर्व", "पिन". सूचीमध्‍ये "सर्व" जोडण्‍याचा अर्थ भविष्‍यात लागू केल्‍या जाणार्‍या मोडसह प्रत्येक द्रुत अनलॉक मोड वापरकर्त्यासाठी उपलब्ध आहे हा होय. अन्यथा, केवळ सूचीमध्‍ये उपस्थित असलेले द्रुत अनलॉक मोड उपलब्ध असतील.

उदाहरणार्थ, प्रत्येक द्रुत अनलॉक मोडला अनुमती देण्‍यासाठी, ["सर्व"] वापरा. केवळ पिन अनलॉकला अनुमती देण्‍यासाठी, ["पिन"] वापरा. सर्व द्रुत अनलॉक मोड अक्षम करण्‍यासाठी, [] वापरा.


डीफॉल्टनुसार, व्यवस्थापित डिव्हाइससाठी कोणतेही द्रुत अनलॉक मोड उपलब्ध असणार नाहीत.

Supported on: SUPPORTED_WIN7

जलद अनलॉक मोडना कॉन्फिगर करण्‍याची अनुमती आहे

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS\QuickUnlockModeWhitelist
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)